जीवन विकास विद्यालय, उमरेड. जिल्हा नागपूर.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
Electronics Technology
Std 11th
या विषयात वर्ग ११ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्राथमिक अर्ज भरण्यासाठी पुढील form शब्दावर क्लिक करा.
जीवन विकास विद्यालय, उच्चमाध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम Electronics Technology या विषयात वर्ग ११ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींनी हा फॉर्म भरावा. तुमचा १० वी चा निकाल जाहीर झाल्यावर शाळेत येऊन रीतसर फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यानंतरच खरी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. व नियमानुसार आपल्याला प्रवेश दिला जाईल. या माहितीच्या आधारे आवश्यकते नुसार शाळा आपणास संपर्क साधू शकेल.
No comments:
Post a Comment